Wednesday 13 July 2011

मुंबई मध्ये दक्षिण विभागात या ठिकाणात का नाही बॉम्बस्फोट होत ........?




१९९२ पासून झालेले साखळी बॉम्बस्फोट मध्ये फक्त हिंदू ठिकाणे निवडली गेली आहे. मुंबई दक्षिण भागात पण आता पर्यंत बहुसंख्य मुस्लीम भागात का नाही बॉम्बस्फोट झाले ..........?
बहुसंख्य मुस्लीम समाजाची मुंबई दक्षिण भागातील प्रमुख ठिकाणे :-



१) भायखळा
२) मज्जीद बंदर
३) नागपाडा
४) मुंबई सेन्ट्रल
५) हज हाउस
६) तीन टाकी
८) मनीष मार्केट

वरील दिलेले सर्व ठिकाणे बहुसंख्य मुस्लीम समाजाची ठिकाणे आहेत १९२२ च्या साखळी बॉम्ब स्फोटात ते आता २०११ साला पर्यंत का नाही या ठिकाणी बॉम्ब स्फोट झाले नाही ........?
तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकार यांच्या या ठिकाणात का नाही जाऊन चौकशी करत ...........?

Saturday 4 June 2011

मला माहित असलेले "श्री.नथूराम गोडसे आणि संघ"

मी लहान असताना मला माहित नव्हते.काय हे अखंड भारत ? पण जेव्हा संघाच्या संपर्कात आलो आणि माझे मन परिवर्तन झाले. का माहित नाही पण शाखेत खेळत असताना त्या घोषणा " भारत माता कि जय "
"वंदे मातरम " " केशव कि जय बोलो,माधव कि जय" महाराष्ट्र हाईस्कूल मध्ये झालेले माझे प्राथमिक संघ शिक्षा वर्ग अजून मला आठवते. आमच्या गावाची जत्रा असताना मी प्राथमिक संघ शिक्षा वर्गाला गेलो होतो.
घरात मीच लहान असल्या मुळे मला जाणे भाग होते.गावाच्या जत्रेला जाणे. पण आमच्या शिक्षकांनी माझ्या आई आणि पप्पांना सांगितले कि हे पण ईश्वरी काम आहे. त्यामुळे मला परवानगी मिळाली.आणि मी प्राथमिक संघ शिक्षा वर्गाला जायला निघालो सुरुवातील जरा कठीण जात होते.वर्ग पण नंतर सर्व सुरळीत झाले. हळू हळू माझा संघपण वाढल आणि आता सुरुवात झाली. उत्तम संघ शिक्षक बनायची आणि त्यासाठी प्रथम संघ शिक्षा वर्ग मला भागातून परवानगी मिळाली. आता खरी सुरवात झाली " अखंड भारत " मी जरा चाचपडलो हे काय नवीन " अखंड भारत " माहित आहे. जम्मू आणि काश्मीर ते कन्याकुमारी एक टोक आणि दुसरे महाराष्ट्र ते पश्चिम बंगाल झाला भारत आणि हयात काय नवीन  ? पण पहिला दिवस माझा संपूर्ण लक्षात राहील. तो आणि आजचा दिवस " श्री.नथुराम विनायक गोडसे " थोडी डोक्याला चालना मिळाली. नाही "अखंड भारत" शकान पासून हून पर्यंत आपल्या भारत माते वर किती किती हल्ले झाले आपल्या आई बहिणीची लखतरे वेशीवर टांगली.नाही हे कुठे तरी थांबले पाहिजे. म्हणून छत्रपती महाराजांनी जे काही कार्य केले ते बरोबर केले.आणि कधी कधी विचार येतो कि नथुराम यांनी जो  गांधीवध  केला तो बरोबर होता काय ? उद्देश काय फक्त गांधीवध पण त्या मागचे उद्देश काय हे आज मला समजले.हो बरे झाले गांधीवध हा निच्चीत होता.आणि तो झाला पाहिजे होता
आणि तो झालाच पाहिजे होता.  पाकिस्तानची स्वतंत्रता मिळाली हे सगळ झाल ते मुहमद अली जिना यांच्या मुळे त्यांनीच गांधीजींना सांगितले स्वतंत्र पाकिस्तानची फाळणी झाली पाहिजे. आणि जगाच्या इतिहासात तो काळा दिवस आला "१४ ऑगस्ट १९४७" माझ्या आईचे दोन भागात रुपांतर झाले. आणि माझी परम पवित्र सिंधूनदी त्या पाकिस्तान मध्ये विलीन झाली.त्या नंतर झाली गांधीवधाची सुरवात वाचल्या प्रमाणे काहीं नाव दिगंबर बडगे , नारायण दत्तात्रय आपटे यांना त्या वेळच्या सरकारने शिक्षा दिली. आणि आपणास माहित असलेले प.पु.श्री.विनायक दामोदर सावरकर पण त्यांना निर्दोष मुक्तता झाली हे सुद्धा तितकेच मह्त्वाचे होते.

पण काही जण आजपण बोलतात कि "गांधीहत्या" चुकीची होती. माझे म्हणणे कि "गांधीहत्या' बोलू नका "गांधीवध" बोला.
एक सांगायचं कि "वध" हा चांगल्या कामासाठी होतो.जसा श्रीकृष्णाने त्याचा मामा कंस याचा "वध" केला खून नाही. अर्जुनाने युद्ध समोर असताना स्वतः चा गुरु यांचा पण "वध" केला खून नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपले राजे यांनी सुद्धा अफजलखानाचा "वध" केला खून नाही. जो हा अफजल खान आपल्या आई बहिणीची लखतरे वेशी वर लटकवत होता, आपल्या राजांनी त्याचा "वध" केला खून नाही.
आणि खुनाची व्याख्या " स्वत: च्या हितासाठी दुसऱ्या माणसांना मारणे याला खून म्हणतात "
वध या शब्दाची व्याख्या " स्व: हित गृहित न धरता समाजाच्या हिता साठी माणसाला मारणे याला "वध" म्हणतात खून नाही. "
१९ मे १९१० रोजी बारामती तालुका आणि पुणे जिल्हा येथे या महान पुरुषाचा जन्म झाला. आणि ३० जानेवारी १९४८ साली "गांधीवध" या दोन्ही तारखा आपण लक्षात ठेवल्या पाहिजे.
 

--
वन्दे मातरम् !
जय महाराष्ट्र !