Friday 8 June 2012




शिवराजाभिषेक दिनोस्तव सेवा समिती (मुंबई) यांनी दिलेली २ जून २०१२ शिवराजाभिषेक ३३९ वा "किल्ले रायगड" स्वच्छतेच्या कामाची चोख जबाबदारी "दुर्गवीर प्रतिष्ठान" मावळ्यांनी अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडण्यात आली.

देशमुख खाणावळीतील सभोवतालचा संपूर्ण परिसर हा दुर्गवीर च्या मावळ्यांनी पडलेले कागदी ताट, प्लास्टिक च्या बाटल्या आणि इतर अस्तव्यस्त पडलेले कचरा (आणि मुख्य म्हणजे मद्य प्राशनाच्या बाटल्या) हा उचलून लांब अश्या ठिकाणी येथे आजूबाजूला कुठेही सुकलेली झाड नाही. अश्या त्या ठिकाणी तो जाळण्यात आला.

त्या वेळेला
१) संतोष हसुरकर
२) अचल राणे
३) अजित राणे
४) दत्ता तोंडे
५) शैलेश कंधारे
६) नितीन पाटोळे
७) हर्षदा तानकर
८) विवेकानंद दळवी
९) प्रज्वल पाटील
१०) अमित शिंदे
११) धीरज लोके
१२) नरेश दादा

आणि इतर दुर्गवीरच्या मावळ्यांनी सुद्धा संपूर्णपणे हा अजैविक घन पदार्थ जाळून टाकण्यात आला.


सेवे ठाई तत्पर दुर्गवीर निरंतर ......

ll जय शिवराय ll
ll जय शिवसाई ll
 

No comments:

Post a Comment